जत तालुक्यातील सिंदूर येथील लक्ष्मण परसाप्पा कांबळे (वय ४०) याने उमराणी गावाकडे जाणाऱ्या रोड लगतच्या झाडास दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात सिंदूरचे पोलिस पाटील यांनी दुरध्वनी द्वारे कळविले आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. जत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, दोन म्हैशीही दगावल्या | पहा कुठे घडली घटना
स्व:ताचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा वॉटस्अपवर स्टेट्स,अन् गळफास घेत तरूणांची आत्महत्या
सोयाबीन ऑईलचा मोठा साठा, खानापूरात दुध संकलन केंद्रावर अन्न-औषध प्रशासनाची कारवाई



