स्व:ताचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा वॉटस्अपवर स्टेट्स,अन् गळफास घेत तरूणांची आत्महत्या 

0
भावपूर्ण श्रद्धांजलीची सोशल मिडियावर पोस्ट टाकून एका २२ वर्षीय तरूणांने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना जत तालुक्यात घडली आहेत.
येळवी ता.जत येथील 22 वर्षीय तरुण
औदुंबर विजय जगताप यांने स्व:ताच्या वॉट्सअप स्टेटसला भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.औदुंबर जगताप याचे घर गावापासून काही अंतरावर आहे.
शुक्रवारी (14 एप्रिल) दुपारी तीन च्या सुमारास औदुंबर जगताप याने स्वतःच्या व्हॉट्सअँप स्टेटलला स्वतःचा फोटो ठेवला. स्टेटस ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.घटना उघडीस आल्यानंतर सर्वत्र सोशल मिडियावरील स्टेट्सची चर्चा सुपर झाली.
दरम्यान औदुंबर विजय जगताप यांने का आत्महत्या केली हे समजू शकले नाही.जत पोलीसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 

हेही वाचा-

Rate Card

• विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, दोन म्हैशीही दगावल्या | पहा ‌कुठे घडली घटना

• कॉग्रेसचे ठरले ; आमदार विक्रमसिंह सावंत घेणार निर्णय

• बकासूर व महिब्या बैलजोडीने ‘थार’ जीपवर नाव कोरत इतिहास रचला | वाचा सविस्तर वृत्त

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.