मालवाहतूक टेम्पोने घेतला पेट

0
14
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: a; hw-remosaic: 0; touch: (0.26203704, 0.26203704); modeInfo: ; sceneMode: Hdr; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 115.35095; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

जत : जत -सांगली रोडवर रामपूर ‌नजिक मालवाहतूक टेम्पोने अचानक पेट घेतल्याने ताराबंळ उडाली.लगतचे शेतकरी नागरिकांनी आग विजविली मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here