जत,संकेत टाइम्स : जत पंचायत समितीचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी दिनकर खरात यांचे स्वागत करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी टी.एल.गवारी,विषय तज्ञ सुरेंद्र सरनाईक,आर.डी.कांबळे,संतोष गरूड,सहा लेखा योगेश पवार उपस्थित होते.






