पालकमंत्री जयंत पाटील यांचे चिरजिंव प्रतिक पाटील यांचा जमदाडे कुंटबियांकडून सत्कार

0
59



जत,संकेत टाइम्स : राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चिरजिंव प्रतिक पाटील यांनी रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी जमदाडे कुंटुबियाकडून पाटील यांचा सत्कार करण्यात आला.






यावेळी माजी सभापती मंगलताई जमदाडे, नगरसेवक स्वप्निल शिंदे,भैय्या कुलकर्णी,उत्तम चव्हाण,आप्पा पवार,सिध्दआण्णा शिरसाड,अमोल डफळे,अभय जमदाडे,प्रमोद जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here