जत विधानसभा लढविण्यासाठी जोरदार तयारी केलेले आर के गृह प्रोजेक्टचे प्रणेते प्रा.राजेंद्र कोळेकर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहिर होताच बिनशर्त पांठिबा दिला आहे.उमेदवारी,आणि पहिल्याच दिवशी एका ताकतवान नेत्यांने दिलेल्या पांठिब्यामुळे आमदार पडळकर यांची ताकत वाढली आहे.





