जतेत नवे 13 पॉझिटिव्ह रुग्ण

0
4



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचे नवे 13 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यात कोरोना चाचणी वाढविण्यात आल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर नवे रुग्ण आढळून येत आहेत.

तालुक्यातील जत शहर 3,शेगाव 1,कंठी 1,रा.वाडी 1,वाळेखिंडी 1,कुणीकोणूर 1,माडग्याळ 4,खैराव 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील संख्या 1616 वर पोहचली आहे. त्यातील 1440 कोरोना मुक्त झाले आहेत.मुत्यूची 52 झाली आहे.सध्या 124 जणावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here