जत तालुक्यात नवे 25 रूग्ण,दोघाचे मुत्यू

0
4



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मंगळवारी नव्याने 25 पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली.तर पुन्हा दोघाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.




जत शहर 12,शेगाव 1,मुंचडी 1,जाडरबोबलाद 2,माडग्याळ 1,जिरग्याळ 3,डफळापूर 2,वाळेखिंडी 1,संख 1,उमदी 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यात कोरोना बाधित  संख्या 1405 झाली आहे,तर 1094 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.तर 49 जणाचे कोरोनामुळे मुत्यू झाले आहेत.सध्या 262 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here