पोलीसांना फेस शिल्डचे वाटप

0



जत,प्रतिनिधी : रस्त्यावर उतरून नागरिकांची सेवा करणाऱ्या पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांची कोरोनाच्या महामारीपासून संरक्षण व्हावे,म्हणून जत मेडिकल सेंटर जतकडून फेस शील्डचे वाटप करण्यात आले. यावेळी रवी ऐनापुरे,सतिश करले आदी उपस्थित होते.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.