कोरोनोबधितासाठी रेमडीसीव्हर इंजेक्शन मोफत द्यावेत : विक्रम ढोणे

0जत प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत कोल्हापूर जिल्हातील कोरोनोबाधित रुग्णांसाठी रेमडिसीव्हर (100 एमजी / 20 एमएल व्हील ) हे इंजेक्शन मोफत दिले जाते. त्याचप्रमाणे सांगली जिल्हातील कोरोनोबाधित रुग्णांसाठी रेमडिसीव्हर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून द्यावेद्यावे, अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जत तालुक्यातील कोरोनोबाधित  रुग्णांची वाढती संख्या लक्षात घे ९़़ाट ता जत तालुक्यातील कोरोनोबाधित रुग्णांसाठी जत तालुक्यामध्ये तातडीने शासकीय डेडीकेटेड हॉस्पिटल उभे करणे गरजेचे आहे.कारण तालुक्यातील जनतेची कोरोनोबधितासाठी रेमडीसीव्हर इंजेक्शन मोफत द्यावेत : विक्रम ढोणे परस्थिती फारसी चांगली नसल्याने त्यांना खाजगी कोव्हिड हॉस्पिटल मध्ये उपचार घेणे परवडणारे नाही त्यामुळे तालुक्यातील सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांचा विचार करून तातडीने शासकीय कोव्हिड डेडिकेटेड रुग्णालये मोठ्या प्रमाणावर उभी करून तालुक्यातील सामान्य जनतेला आधार द्यावा.जत येथील प्रसिद्ध मयुरेश्वर हॉस्पिटल मध्ये कोव्हीड हॉस्पिटल केले असून ते नॉन कोव्हीड हॉस्पिटल करावे कारण तालुक्यातील इतर नॉन कोव्हीड रुग्णांसाठी सर्व सोयीनियुक्त मयुरेश्वर हॉस्पिटल एक आधार असून या ठिकाणी कोव्हीड हॉस्पिटल केल्याने इतर नॉन कोव्हीड रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे याचा विचार करून याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन मयुरेश्वर हॉस्पिटल नॉन कोव्हीड रुग्णांसाठी उपलब्ध करावे. त्याचप्रमाणे शासकीय कोव्हीड रुग्णालयामध्ये व्हेटेंलेटर उपलब्ध झाल्यावर त्यासाठी एम डी मेडीसीन अधिकारी यांची गरज असून ते उपलब्ध करावेत.


Rate Card

वरील चारही मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य तो प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून तालुक्यातील जनतेला आधार द्यावा ,  अशी मागणी विक्रम ढोणे यांनी केली.


जत तालुक्यातील कोरोनोबधितासाठी रेमडीसीव्हर इंजेक्शन मोफत द्यावेढोणे प्रा मागणी विक्रम ढोणे यांनी दिले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.