मुरली बाजरी बियाणाचे विक्रमी उत्पादन

0डफळापूर,वार्ताहर : मिरवाड ता.जत येथील कर्नूल सिड्स कंपनीच्या मुरली बाजरी बियाणाचे पिक कमी खर्च,कमी पाण्यात विक्रमी उत्पादन मिळविलेले शेतकरी सुखदेव गस्ते यांचे बाजरी पिकाचे पाहणी कंपनीचे अधिकारी,कृषी दुकानदार व शेतकऱ्यांनी केली.

यावेळी शेतकरी गस्ते यांनी मुरली बाजरी बियाणाची पेरणी ते पिक येईपर्यत केलेला खर्च,मशागतीची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.अगदी अल्प खर्च व पावसाच्या पाण्यावर या बियाणापासून विक्रमी उत्पादन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कंपनीचे विक्री प्रतिनिधी जयवंत वानखडे,बसवेश्वर कृषी केंद्राचे सुनिल सावळे,ग्रा.प.सदस्य आकाश कांबळे,श्री.शास्ञी,विठ्ठल वाघमोडे व शेतकरी बांधव उपस्थित होते.Rate Card

मिरवाड ता.जत येथे पिक  मुरली बियाण्याच्या पिकाची पाहणी प्रंसगी कंपनीचे अधिकारी व शेतकरी


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.