विराज ट्रँक्टर्सच्या शोरूमचे उद्घाटन

0जत,प्रतिनिधी : जत येथील प्रसिद्ध गोब्बी उद्योग समुहातील विराज ट्रक्टर्स या नव्या शोरुमचा शुभारंभ  गोब्बी समुहाचे प्रमुख तथा आयकर सल्लागार चंद्रशेखर गोब्बी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

शुभारंभ प्रंसगी सत्यनारायण महापुजा घालण्यात आला.दिवसभर शहरातील विविध स्तरातील मान्यवरांनी शोरूमला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

या शोरूममध्ये देशातील नामवंत कंपनी विराज ट्रक्टर्स याला एस्कॉर्ट ट्रैक्टरचे अधिकृत्त सेल्स व सर्व्हिस सेंटरला  अधिकृत्त डिलर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.एस्कॉर्ट कंपनीचे सर्व मॉडेल या शोरूममध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.तसेच अत्याधुनिक वर्कशॉप,विक्री पश्चात सेवा जतमधील या विराज ट्रँक्टर्स शोरूममधून तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.शुभारंभ दिवशीच सात टँक्ट्ररची विक्री झाली.

संचालक सुभाष गोब्बी यांनी सर्वांचे स्वागत केले.


Rate Card


जत येथील विराज टँक्ट्ररच्या उद्घाटन प्रंसगी संचालक सुभाष गोब्बी,सवदे उद्योग समुहाचे अर्जुन सवदे व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.