विजापूर-गुहागर मार्ग कामात गती नाही

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील विजापूर-गुहागर मार्गाचे काम संथ गतीने सुरू झाले आहे.सध्या विजापूरकडून मार्गाच्या कडेच्या गटारीचे काम सुरू आहे.मात्र गेल्या चार दिवसापासून तेही थांबले आहे.त्याशिवाय मार्केट यार्डसमोरील मुरमीकरण अर्ध्यावर थांबले आहे.निगडी कॉर्नर ते शेगाव रोडपर्यतचे एका लाईनचे सीमेंट कॉक्रीटीकरण करण्यात आले आहे. त्याच्या बाजूच्या गटारीचे अद्याप सुरू नाहीत.त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे.सध्या अर्धवट कामामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.गतीने कामे करून रस्ता सुरू करावा अशी मागणी होत आहे.

Rate Card


जत : विजापूर-गुहागर मार्ग काम असे संथ गतीने सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.