कुपवाडच्या तरुणाचा कुंभारीनजिक अपघातात मुत्यू

0 

जत,प्रतिनिधी : विजापूर-गुहागर राज्य मार्गावर जत तालुक्यातील कुंभारी येथें ट्रक पलटी होऊन कुपवाड (सांगली) येथील प्रविण बाळगोंडा पाटील (वय 28) हा जागीच ठार झाला.हा अपघात गुरूवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

Rate Card
कुपवाड येथून ट्रकमधून पेव्हिंग ब्लॉक कोसारी येथें आणत असताना हा अपघात घडला.रात्री उशिरापर्यत जत पोलीसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.दरम्यान जत-डफळापूर रस्त्यावरही दोन वाहनाचा अपघात होऊन दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.