रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्ण | जिल्ह्यात 444 नवे कोरोना रुग्ण ; 23 जणांचा मुत्यू

0सांगली : सांगली जिल्ह्यात बुधवारी रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्ण आढळून आले.जिल्ह्यात 444 नवे कोरोना बाधित रुग्ण चाचणीत स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात बुधवारी 23 जणांचा मुत्यू झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरलेला कोरोना आटोक्यात येण्याचे नाव घेत नसल्याचे समोर येत आहे.
Rate Card

बुधवारी सांगली महापालिका क्षेत्रातील 195 जणांचा समावेश आहे. त्यात सांगली शहर 116,मिरज 79 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.सांगली जिल्ह्यासह शहरी व ग्रामीण भागातील कोरोनाची वाढणारी संख्या चिंता दायक बनली आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण(बुधवारचे)आटपाडी तालुका -16,जत तालुका – 02,क.महांकाळ तालुका – 35,मिरज तालुका – 56,पलुस ताुका -45,वाळवा तालुका -15,तासगांव तालुका -33,शिराळा तालुका -29,कडेगाव तालुका -14,खानापूर तालुका-13 आढळले आहेच.बुधावारी जिल्ह्यात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.बुधवारी जिह्यात 207 जण झाले कोरोना मुक्त झाल्याने बरे होण़्याची संख्याही मोठी आहे.सध्या जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 3,272 आहेत.जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 9,414 इतकी झाली आहे.आतापर्यंत 5,759 जण झाले कोरोना मुक्त आहेत.तर आज पर्यंत कोरोना बाधित मृत्यू संख्या 383वर पोहचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.