जत तालुक्यात चारजण नवे कोरोना बाधित
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात मंगळवारी नवे चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तालुक्यातील जत शहर 1,उमदी 1,लमाणतांडा(द.ब.)2 जण बाधित आढळून आले आहेत.

तालुक्यातील रुग्ण संख्या 244 झाली असून त्यातील 179 कोरोना मुक्त झाले आहेत.आतापर्यत दहा जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाले आहेत
