बागेवाडी,बेंळूखीत विकासकामाचे भूमिपुजन

0जत,प्रतिनिधी : बागेवाडी ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या 14 वित्त आयोगातून नूतन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम व बेळूंखी येथील 25/15 या योजनेतून रस्ताखडी करण व मुरमीकरण कामाचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते झाले.


Rate Card

यावेळी माजी सभापती बाबासाहेब तात्या कोडग,जि.प.सदस्य महादेव पाटील,माजी पं. स.सदस्य प्रकाश भोसले,सांगली मार्केट कमिटी संचालक अभिजित चव्हाण,पं.स.सदस्य दिग्विजय चव्हाण,सरपंच वसंत चव्हाण,उपसरपंच रमेश चव्हाण,संभाजी कदम सर,राजू चव्हाण,महादेव अथणीकर,संजय पाटील,चंद्रकांत चव्हाण,शामराव चव्हाण, धोंडीराम चव्हाण,युवक नेते नाथा पाटील,अरविंद गडदे,सरपंच तानाजी चौगुले,राजू व्हनमाने,व पदाधिकारी उपस्थित होते.
बागेवाडी ता.जत येथे सीमेंट रस्ता कामाचा शुभारंभ करताना आमदार विक्रमसिंह सांवत व मान्यवर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.