महसूल कॉलनी ते विद्यानगर रस्त्याची दुरावस्था

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील महसूल कॉलनी ते विद्यानगरला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.गेल्या आठ दिवसातील पावसामुळे रस्त्यातील खड्ड्यात डबकी,तर संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर पाऊस पडताच साधे पायी चालतही जाता येत नाही इतकी बिकट अवस्था या रस्ताची झाली आहे.गेल्या अनेक वर्षापासून नगरपरिषदेने या रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे खड्ड्याचा घेर दोन फुटापर्यत झाला आहे.


Rate Card

 त्याशिवाय महसूल कॉलनीकडून येणारा रस्ता चिखलमय झाल्याने घसरगुंडी बनला आहे.तातडीने हा रस्ता दुरूस्त करावा,अशी मागणी होत आहे.
जत शहरातील महसूलकॉलनी ते विद्यानगर रस्ताची दुरावस्था

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.