जत तालुक्यात रवीवारी दोघेजण कोरोना बाधित

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात रवीवारी दोघाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.जतशहर 1,शेगाव 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.तत्पुर्वी शनिवारी जत तालुक्यात 11 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यात आतापर्यत 234 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.Rate Cardआतापर्यत 176 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.तर 8 जणाचा मुत्यू झाला आहे.तालुक्यात सध्या 50 रुग्णांवर उपचार घेत आहेत.त्यात जत कोवीड सेंटर 5,डेडिकेटेड  कोविड हेल्थ सेंटर (10पॉझिटिव्ह 6, सस्पेक्टेड 4),भारती (इतर)11,होम आयसोलेशन 18 ठेवण्यात आले आहेत.

                    

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.