गँस सिलेंडरचा काळाबाजार,बेकायदेशीर संमातर एंजन्टाची नेमणूक

0डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत परिसरात गँस सिलेंडरचा काळाबाजार जोमात सुरू आहे.गँस एंजन्सीना हाताशी धरून गँसचा तुटवडा करत डब्बल दराने गँस सिलेंडरची विक्री होत आहे.जत,व बिळूर येथील गँस एंजन्सीने बेकायदेशीर सब एंजन्ट नेमल्याची चर्चा आहे.अशा सब एंजन्टाकडे शेकड्याने या कंपन्याचे कार्ड आहेत.तेच समांतर गँस एजन्सी चालवित आहेत.या एंजन्टानी गँस सिलेंडर दर अव्वाच्या सव्वा करत थेट लुट सुरू केली आहे.

Rate Card
असे कार्ड या एंजन्टाकडे आले कोठून व गँस एंजन्सीकडून दिलेला हा एंजन्ट गिरीचा काळाबाजार शासनासह,ग्राहकांची लुट करत आहे.पुरवठा विभागाने यात गंभीर लक्ष घालून अशा एंजन्टाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.