विकासकामातून गावे समृद्ध करू ; खा.संजयकाका पाटील

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे विकास कामातून समृद्ध करू असे प्रतिपादन खा.संजयकाका पाटील यांनी केले.जत तालुक्यातील पांढरेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण व मेंढीगिरी येथील सभामंडपाचे भूमीपुजन खा.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, माजी सभापती प्रकाश जमदाडे,संरपच बिराप्पा तांबे,बाळासो लोंखडे,आंनदराव पाटील,

सिध्दाणा राजगोंड,रमेश बिराजदार,राजू डफळे,राजू चव्हाण कामाण्णा पाटील आदी उपस्थित होते.

Rate Card

जत तालुक्याने मला भरभरून प्रेम दिले आहे.त्या जनतेच्या उन्नतीसाठी मी कठीबंध्द आहे.केंद्र,राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामे खेचून आणण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्या स्वीय निधीतून मास्कचेही वाटप करण्यात आले.

पांढरेवाडी ता.जत येथील ग्रा.प.च्या इमारतीचे लोकार्पण करताना खा.संजयकाका पाटील,माजी आमदार विलासराव जगताप,प्रकाश जमदाडे, सरदार पाटील आदी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.