लोकनेते बी.आर.काका शिंदे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

0
जत,प्रतिनिधी : लोकनेते बी.आर.काका शिंदे यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त अरुणआण्णा शिंदे स्पोर्टस् क्लब व बी.आर.काका शिंदे प्रतिष्ठान यांचे वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

शिबिरांचे उद्धघाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांचे शुभ हस्ते झाले. या कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई,काँग्रेस तालुकाध्यक्ष आप्पराया बिरादार,नगराध्यक्षा शुभांगी बंनेनावर,उपनगाध्यक्ष आप्पा पवार,नगरसेवक नामदेव काळे,स्वप्नील शिंदे,माजी नगसेवक मुन्ना पखाली,निलेश बामणे,अशोक धोत्रे युवक काँग्रस अध्यक्ष विकास माने,रणजित चव्हाण सर,शफीक इनामदार,रशीद पटाईत उपस्थित होते.स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सनी महाजन यांनी सर्वांचे स्वागत केले.

Rate Card

कार्यक्रमाचे नियोजन नाना शिंदे,विनय अय्यंगार,मिथुन माने,वसिम अत्तार,महेश गुरव,दिपक पवार,बाबा शिंदे,दिलीप धोत्रे,महादेव अंदानी,सय्यद नदाफ,सतिश कलाल, गणेश गिड्डे यांनी केले.यावेळी सोशल डिस्टसिंग पाळत 60 रक्त दात्यानी रक्तदान केले.लोकनेते बी.आर.काका शिंदे यांच्या जंयतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना आ.विक्रमसिंह सावंत,आप्पाराया बिराजदार,नाना शिंदे आदी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.