आसंगी तुर्कमध्ये मास्कचे वाटप

0

जत,प्रतिनिधी : आंसगी तुर्क येथे जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांच्या स्वीय निधीतून मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी उमदी पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक नामदेव दांडगे यांच्याहस्ते या मास्कचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.यावेळी संरपच सै.शिंगाडे,आरोग्य सेविका सौ.सांळुखे,श्री.बंडगर,श्री.बारापत्रे,श्री.खतीब,पांढरेवाडी संरपच बिरा तांबे उपस्थित होते.


Rate Cardयावेळी बोलताना सरदार पाटील म्हणाले,कोरोनाच्या काळात नागरिकांनी दक्षता घ्यावी,शासन,जिल्हा परिषद,व तालुका स्तरावरील यंत्रणा सर्व प्रकारे कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी प्रयत्न करत आहे.त्यांना सहकार्य करावे,शासनाने दिलेल्या नियामाचे पालन करावे.कोरोनाला आपण सर्वांनी मिळून हरवूया,असेही पाटील यांनी आवाहन केले.आंसगी तुर्क ता.जत येथे जि.प निधीतून मास्कचे वाटप करताना उपनिरिक्षक नामदेव दांडगे,सरदार पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.