बेळोंडगीतील गुणवंत विद्यार्थ्याचे सत्कार
बालगाव,वार्ताहर : बालगाव ता.जत येथील एस.जी.हायस्कूल व ज्यू कॉलेज बेळोंडगीच्या शाळेतील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहत संपन्न झाला.
शाळेतील दहावी बोर्ड परिक्षेतील प्रथम भुवनेश्वरी काशिनाथ बोरामणी,द्वितीय वैभव बसवराज कल्याणी,तृत्तीय अस्मिता हुचाप्पा मणूर.
बारावी बोर्ड परिक्षेतील प्रथम लक्ष्मी शांकरप्पा हंडगे,द्वितीय ऐश्वर्या अशोक खांबाळे,तृत्तीय सुस्मिता श्रीशैल बिरादार या विद्यार्थ्याचे संस्थापक महादेवप्पा होर्तीकर,व्हा.चेअरमन रेवाप्पाण्णा लोणी,सचिव एस.के.होर्तीकर,संचालक चन्नाप्पण्णा होर्तीकर,संरपच कल्पना बुरकुले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील,मुख्याध्यापक आर.एम.खरोशी व शिक्षक उपस्थित होते.

बेळोंडगीतील गुणवंत विद्यार्थ्याचे सत्कार करण्यात आले.
