बालगावमध्ये तरूणांची गळपास घेऊन आत्महत्या

0

बालगाव,वार्ताहर : बालगाव ता.जत येथील 27 वर्षीय तरूणांने राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.प्रकाश बिळेणी माने(वय-29,रा.बालगांव)असे गळपास लावून आत्महत्या केलेल्याचे तरूणांचे नाव आहे.
संखमधील गुरूबसव विद्यामंदिरांची यशाची परंपरा कायम | 

पुणे येथे खाजगी नोकरीस असलेल्या प्रकाश माने कोरोना लॉकडाऊनमध्ये गेल्या तीन महिन्यापुर्वी बालगाव येथील घरी आला होता.वडील बिळेणी व प्रकाश हे दोघेच घरी राहत होते.सोमवारी घरात कोन नसल्याचा फायदा घेत त्यांने राहत्या घरीच गळपास लावून घेतला.उमदी पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत्तदेह खाली उतरवत उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.अधिक तपास पोलिस करत आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.