जतेत तालुकास्तरीय वेतन पडताळणी कँम्प संपन्न
जत,प्रतिनिधी : जत येथील एसआरव्हीएम हायस्कूल येथे सातव्या वेतन आयोगाचा तालुकास्तरीय वेतन पडताळणी कँम्प संपन्न झाला.
यावेळी लेखा परिक्षण पथक(शिक्षण)सांगलीचे लेखाधिकारी प्रंशात जगताप मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.त्यांनी वेतन निश्चिती,सेवापुस्तीका,यासंदर्
यावेळी लेखाधिकारी श्री.जगताप यांचा सांगली माध्यमिक शिक्षक संघाचे(फेडरेशन) अध्यक्ष हाजीसाहेब मुजावर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक आय.बी.वाघमारे,उमेश आंगडी,एन.डी.कांबळे,चंद्रकांत ऐवळे,राजू कोळी,श्री.हंकारे सर उपस्थित होते.

जत येथे आलेले लेखाधिकारी प्रंशात जगताप यांचा सत्कार करताना माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष हाजीसाहेब मुजावर