संखच्या राजारामबापू पाटील ज्यू कॉलेजचे बारावी परिक्षेत यशाची परंपरा कायम

0

संख,वार्ताहर : संख(ता.जत) येथील श्री.निलंबिका बसवेश्वर शिक्षण संस्था संख,संचलित राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यशाची परपंरा कायम राखली.सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.

शाळेचा निकाल 92.37 टक्के, त्यात

विज्ञान,(95.45 टक्के),कला (87.69 टक्के) लागला.

विज्ञान विभाग,प्रथम सुमैय्या मौलाली तिकोटी,(86.30 टक्के),द्वितीय तेजस्विनी श्रीशैल बिरादार (81.84 टक्के),तृतीय आरती सुभाष पाटील(78.46 टक्के)

कला विभाग कन्नड माध्यम ; प्रथम

Rate Card

तम्माराया अन्नाराया घेरडे,(76.15 टक्के),द्वितीय बिराप्पा जट्यापा घेरडे,(76.15टक्के),तृतीय दत्ता कामन्ना लोहार(73.69 टक्के)
कला विभाग मराठी माध्यम ;

प्रथम नकुशा बिराप्पा घुमरे,(73.68 टक्के),द्वितीय सुनिल जेट्याप्पा निमंगरे(70 टक्के),तृतीय वैभव विलास काळे(68.76 टक्के),महादेवी सदाशिव रायगोळ(68.76टक्के)

यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक बसवराज पाटील,व्हा.चेअरमन सुभाष पाटील,प्राचार्य व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.