सांगली जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 3 बळी | नवे 38 बाधित

0

सांगली : सांगली शहरातील विश्रामबाग येथील 36 वर्षीय महिला -मिरज शहरातील ब्राह्मणपुरी येथील 87 वर्षीय पुरुष आणि शिराळा तालुक्यातील येळापूर येथील 38 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.जिल्ह्यात दिवसभरात 48 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली.

सांगली महापालिका क्षेत्रातील 38 जणांचा समावेश आहे.सांगली शहर- 30 व मिरज शहर-8रुग्ण आहेत.जिल्ह्यातील आजचे कोरोना रुग्ण असे,कडेगाव तालुका – कडेगाव शहर 3 , भिकवडी खुर्द 1,मिरज तालुका – बेडग 1,पलूस तालुका – बांबवडे 1, नागठाणे 1,माळवाडी 1, वाळवा तालुका – इस्लामपूर 1,ऐतवडे खुर्द 1.उपचार घेणारे 2 जण झाले कोरोना मुक्त झाले आहेत.ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 486 वर,जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 950,तर आतापर्यंत 535 जण झाले कोरोना मुक्त झाले आहेत.आता पर्यंत कोरोना बाधित मृत्यू संख्या 29 जणांचा मुत्यू झाला आहे.

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.