कधी होणार महामार्गाचे काम

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत शहरातील विजापूर-गुहागर रस्त्यावर पुन्हा मोठ मोठे खड्ड्याची मालिका तयार झाली आहे.गेल्या तीन वर्षापासून वादातीत असलेल्या विजापूर-गुहागर महामार्गाचे रस्त्याचे शहरातील काम रखडले आहे.अनेकवेळा ठेकेदारांकडून शहरातील नागरिक आक्रमक झाल्यानंतर खड्डे मुजविले होते.विक्रम ढोणेचे आमरण उपोषण सुरू | संशयास्पद खून प्रकरणांची सीआयडीकडून तपास करण्याची मागणी | मात्र रस्त्याचे काम केले नाही.परिणामी गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस पडल्याने रस्त्यावर पुन्हा पाच फुटापर्यत खड्डे पडले आहेत.त्यात पाणी साठल्याने रस्त्यावर डबके बनले आहेत.परिणामी एकीकडे रस्त्याच्या मोजणीवरून होत असलेले राजकारण तर दुसरीकडे वाहन धारकांसह नागरिकांच्या कमरेला या खड्ड्याचा दणका बसत आहे.जत शहरातील महामार्गावर असे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.