जतेत सलग दोन दिवस पाऊसाची रिपरिप
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सलग दोन दिवस पाऊसाची रिपरिप सुरू आहे.यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.त्याशिवाय रस्ते राडेराड बनले आहेत.

दिवस दिवस पावसाची रिमझीम सुरू होती.या पावसामुळे खरीप हंगामातील शेतीची खोळबंळी आहेत.दुसरीकडे खरीपाच्या पिकासाठी हा पाऊस दमदार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.तालुकाभर रिमझीम पाऊस सुरू होता.