कोपर्डीतील भगिनीला जतेत मराठा समाजाकडून श्रध्दाजंली

0
6

जत,प्रतिनिधी : येथे मराठा समाज यांचे वतीने कोपर्डी मधिल भगीनीला श्रध्दाजंली वाहण्यात आली. या वेळी कोपर्डी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होवून न्याय मिळावा,अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन व प्रबोधन केले.गणेश बेकरीचे मालक राम माने,विलास मोरे,तानाजी सांवत,सुरेश पाटील,सुनिल चव्हाण मेजर,प्रकाश माने,दिनेश साळुंखे,रोहन शिंदे, जयंत भोसले,ओकांर जाधव,प्रतिक जगताप,अमर जाधव उपस्थित होते.



जत येथे मराठा समाज यांचे वतीने कोपर्डी मधिल भगीनीला श्रध्दाजंली वाहण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here