कुंभारीत एकाची आत्महत्या

0

जत,प्रतिनिधी : कुंभारी ता.जत येथील आण्णाप्पा ज्ञानू कौलापूर (वय- 45,रा.कौलापूरे वस्ती)यांनी शेतातील झाडाला गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सांयकाळी 6.30 च्या सुमारास घटना घडली.
कुपवाडमधील खून प्रकरणाचा छडा | जत तालुक्यातील जिरग्याळ येथून घेतले पाच संशयितांना ताब्यात |

Rate Cardजत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.