जत,प्रतिनिधी : जत पश्चिम भागातील कोरोना प्रभाव रोकण्यासाठी तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या गावे लॉकडाऊन करत बाधिताच्या जवळच्या संपर्कातील लोकांना संस्था क्वोंरोटाइन करण्यात आले आहे.त्यांचेही स्वाब तपासण्यात येणार आहेत.
पुर्व भागातील उमदी,गुलगुंजनाळ,लमाणतांडा(द.ब.)
येथे बाधित रुग्ण सापडले आहेत.
हेही वाचा ;
कुपवाडमधील खूनाचा छडा | जिरग्याळ येथून घेतले संशयित आरोपींना ताब्यात
गुड्डापूर येथे कोविड सेंटर सुरू
पुर्व भागातील कोरोना बाधितच्या संपर्कातील लोकांना संस्थात्मक क्वोरोंटाईन करण्यासाठी नियोजित करण्यात आलेले गुड्डापूर येथील पुर्व भागात रुग्ण सापडताच सुरू करण्यात आले आहे.येथेच या भागातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांवर उपचार करण्यात येणार आहे.