व्हसपेठ नजिक दुचाकी अपघातात एकजण ठार

0

जत,प्रतिनिधी : व्हसपेठ,ता.जत येथे दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली.मयत म्हाळाप्पा लक्ष्मण गारळे वय 45 रा.गारळेवाडी वस्ती 2 येथील रहवाशी आहे.

Rate Card

  • अधिक माहिती अशी,म्हाणाप्पा हा वळसंग येथील बहिणीकडे आला होता.रविवारी पहाटे तो गारळेवाडी कडे जात असताना व्हसपेठ नजिकच्या धोकादायक वळणावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.त्यात म्हाळाप्पाचा जागीच मुत्यू झाला.दरम्यान म्हाळाप्पा दुचाकीवरून पडला की त्याच्या दुचाकीला कोणत्या वाहनाने धडक दिली याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.