आवंढी,वार्ताहर : आवंढी ता.जत गावाला वरदान ठरणारी अतिशय महत्वाच्या म्हैशाळ योजनेचे बंधिस्त पाईपलाईनच्या काम अगदी संथ गतीने सुरू असून गावात सध्या पाणी टंचाई असून गतीने ही कामे करून आंवढी परिसरात पाणी सोडावे,अशी मागणी संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांनी केली आहे.
म्हैसाळ योजनेच्या अंतराळ मुख्य कालव्यापासून बंदिस्त पाईपलाईन द्वारे अंतराळ,शिंदेवाडी,आवंढी,शिं
येथील ग्रामस्थासह,शेतकऱ्यांवर आली आहे.
सातत्याने संबधित विभागाकडे पाठपुरवा करूनही ठेकेदारांकडून कामात गती आणली जात नाही.त्यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी वाळत आहेत.असे असताना भिमगर्जना केलेल्या ठेकेदाराला यांचे गांर्भिर्य नाही.योजनेचे तात्काळ गतीने काम करून आंवढी परिसरात पाणी सोडावे अन्यथा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपात आंदोलन करू,असा इशारा कोडग यांनी संकेत टाइम्सशी बोलताना दिला.
आंवढीला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधिस्त पाईपलाईनचे काम संथगतीने सुरू आहे.