वाड्यावस्त्याचे रस्ते पक्के करणार : आ.विक्रमसिंह सांवत

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील वाड्यावस्त्यासह सर्व रस्ते डांबरीकरणाच्या माध्यमातून पक्के करणार,असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.

उमदी येथे जिल्हा नियोजन मधून उमदी ते हलोळी रस्ता डांबरी करणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते झाले.

Rate Card

यावेळी तालुकाध्यक्ष अप्पाराया बिराजदार,सभापती बाबासाहेब कोडग,जत पं स.सदस्य दऱ्याप्पा हत्तळी,पंचायत समितीचे उपविभागीय अधिकारी श्री.उबाळे,शाखा अभियंता श्री. शेख,निवृत्ती शिंदे ,शिवानंद कोहळी,उपसरपंच रमेश हळके,व्हनाप्पा माळी,युवराज निकम,बंडू शेवाळे,डॉ.लोणी,सावंत सर,नारायण एवळे,भिमाश्या कोरे,कबीर आत्तर, अमोल चव्हाण,महादेव साळुंखे,संतोष भोसले,सुरेश हत्तळी,तम्मराया बोर्गीकर,सईसाब नदाफ,मकबूल नदाफ,गणेश गिड्डे,संतोष मठपती आदी मान्यवर उपस्थित होते.

उमदी ते हलोळी रस्ता डांबरी करणाच्या कामाचे उद्घाटन करताना आ.विक्रमसिंह सांवत व मान्यवर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.