शिवभोजन थाळीचा एक कोटीहून अधिक लोकांना आधार ; मुख्यमंत्री

0

मुंबई :  गोरगरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य  साधून राज्यात  शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. दिनांक 26 जानेवारी 2020 पासून आजपर्यंत 1 कोटी 870 थाळ्यांचे वितरण झाले आहे. योजनेने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा  दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Rate Card

          राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत 848 केंद्रे कार्यरत असून योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.