विनय कोरे यांची महेश गावडे यांच्या निवासस्थानास सदिच्छा भेट
डफळापूर, वार्ताहर : जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक माजी आमदार विनय कोरे यांनी डफळापूर येथील युवक नेते महेश गावडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

संख येथील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या चिंरजिंवाच्या लग्न संभारंभाला कोरे जत तालुक्यात आले होते.त्यावेळी त्यांनी खासकरून गावडे यांच्या निवासस्थानी भेट घेत विविध विषयावर चर्चा केली.