खलाटी,आंवढीची प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अशिष येरेकर यांनी केली पाहणी

0
Rate Card

प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अशिष येरेकर,प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी जत तालुक्यात कोरोना रुग्ण सापडलेल्या आंवढी व खलाटीला आज (ता.5) भेट दिली.या गावात बाधित रुग्ण राहत असलेल्या परिसर,गावातील उपाययोजना,आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजना,गावाच्या सिमेवरील चेकपोस्टची पाहणी करत आढावा घेतला.कोणत्याही स्थितीत कोरोनाचा फैलाव झाला नाही 

पाहिजे.त्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकासह ग्रामपंचायतीने दक्षता घ्यावी,अशा सुचनाही यावेळी येरेकर यांनी दिल्या.यावेळी बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर, तहसीलदार सचिन पाटील, आंवढीचे संरपच आण्णासाहेब कोडग,खलाटीचे संरपच संतोष नाईक,वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित चौथे,डॉ.शेख,श्री.जगधने उपस्थित होते.

प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अशिष येरेकर यांनी घेतला जत तालुक्यातील कोरोना बाधित आंवढीतील चेकपोस्टची पाहणी केली. 


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.