चक्क मृत्तदेह कचरागाडीतून नेहला | जत शहरातील प्रकार : कोरोना झाल्याच्या अफवेने नगरपरिषदेने केले अत्यसंस्कार
जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या भीतीने जत तालुक्यात एका मृत तरुणाला कोरोना होता, अशी सोशल मीडियावर अफवा पसरली.अफवेने
मृताच्या नातेवाईकांना अत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्या मृतावर अंत्यसंस्कार केले,

मात्र मृत्तदेह नेहण्यासाठी शववाहिका नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्या मृताचा मृत्तदेह कचरा गाडीतून नेहत अंत्यसंसस्कार करण्यात आले.
त्या घटनेचे व्हिडिओ बाहेर आल्याने मृत्तदेहाची विंटबना झाल्याचे आरोपावरून शहरात नगरपरिषद प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
