जत शहरातील वाईनशॉप अखेर सुरू
जत,प्रतिनिधी : शहरातील वाईनशॉप अखेर आजपासून सुरू झाले आहे.पहिल्याच दिवशी भर उन्हात मध्यपींनी दारू खरेदीसाठी गर्दी केली होती.थर्मल सँनीग,मास्क,सँनिटायझर लावून येणाऱ्या मध्यपीनांच दारू दिली जात आहे.

शासनाने परवानगी दिल्यानंतरही अनेक दिवस ही वाईनशॉप बंद होती.अखेर शनिवारी त्यांला परवाना मिळताच दुकान सुरू झाले.पोलीस बदोबस्तात सुरू झालेली हि वाईनशॉप शनिवार,रवीवार,मंगळवार गुरुवार असे चार दिवस ही वाईन शॉप सुरू राहणार आहेत.पहिल्याच दिवशी उत्साही मद्यपींनी दारू खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.