वळसंगमध्ये जमिनीच्या वादातून दोघांना मारहाण
जत,प्रतिनिधी : वळसंग ता.जत येथील जमिनीच्या वादातून एका महिलेसह तिच्या भावास मारहाण केल्याप्रकरणी सचिन शंकर पांढरे,रविंद्र कृष्णा सरगर दोघे रा.वळसंग यांच्या विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

जमिनीच्या जून्या वाद काढत दोघांनी त्या महिला व भावाच्या घरात घुसूत शिवीगाळ करून लाथाबुक्कांनी मारहाण केल्याचे फिर्यादी म्हटले आहे.354,452,324,323,504कलमानु
