जत | कामगार सेना,लायन्स क्लब जतकडून शिवसैनिकांना मास्क वाटप
जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जत तालुक्यातील गोरगरिब शिवसैनिकांना कामगार सेना व लायन्स क्लब जत कडून मास्कचे वाटप करण्यात आले.हे शिवसैनिक सतत आपले कर्तव्य बजावत असतात.त्यांना दिलासा म्हणून दिनकर पतंगे हे प्रत्येक वेळी त्यांच्या मदतीला धावून येतात व प्रोत्साहन वाढवतात. मास्क वाटप करतेवेळी कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे,लायन्स क्लब रिजनल चेअरमन राजेन्द्र आरळी व शिवसैनिक उपस्थित होते.