विक्रमसिंह सांवत यांनी घेतली आमदारकीची शपथ

0

जत,प्रतिनिधी : जत विधानसभा निवडणूकीत सुमारे 35 हजार मताने विजयी झालेले कॉग्रेसचे नेते विक्रमसिंह सांवत यांनी आमदारकीची शपथ घेतली.गेल्या महिन्याभरापासून सत्तेचे गुंता वाढल्याने रखडलेला आमदारांची शपथविधी राज्यपालाच्या उपस्थितीत विधानभवनात घेण्यात आला.पहिल्यांदाच विजयी झालेले जतचे आ.सांवत यांना राज्यपालांनी आमदारकीची शपथ दिली.

दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येत असल्याने आ.सांवत हे सत्ताधारी पक्षाचे आमदार झाले आहे.गतवेळीही भाजपा सरकारचे माजी आमदार विलासराव जगताप हे होते.त्यामुळे जतच्या विकासाचा गाडा गतीने सुरू झाला होता.आताही आमदार सांवत सत्ताधारी पक्षात असल्याने जतच्या विकासाला गती मिळणार आहे.

Rate Card
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.