डफळापूरात कृषी दुकानातून 80 हजाराची रोखड पळविली

0

जत,प्रतिनिधी : डफळापूर ता.जत येथील बसवेश्वर कृषी दुकानमधील 80 हजार रूपयाची रोखड असलेली बँग बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी पळविली.याबाबत मालक सुनिल सावळे यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे. अधिक माहिती अशी, सावळे यांनी बुधवारी दुकानात झालेल्या कँशची बँग दुकानात ठेवली होती.मध्यरात्री दुकानाचे स्वेटर उचकटून आतमध्ये प्रवेश करत शंँकमध्ये ठेवलेले पैसे चोरट्यांनी पळविले.

Rate Card

जतमध्ये 43 हजाराचा ऐवज लंपास

जत : जत शहरातील महेश दिलीप कोळी रा. धानेश्वरी कॉलनी जत यांच्या घरातून मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून 43 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.

जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश कोळी हे मंगळवारी घरी नव्हते. त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून एक लॅपटॉप, मोबाईल ,टीव्ही, फ्रिज असा 43 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. सदरची घटना जत पोलिसात नोंद आहे. अधिक तपास पोलिस हवालदार कणसे करीत आहेत.


shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.