डफळापूरातील माळी कलेक्शन मध्ये दिवाळी खरेदीला तुफान प्रतिसाद

0

Rate Card

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर येथे जतरोडला नव्याने सुरू झालेल्या माळी कलेक्शन या कापड मॉलला दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांचा तुफान प्रतिसाद लाभल.या कापड मॉलमध्ये सांगली,कोल्हापूर,पुणे सारख्या शहरात उपलब्ध असणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत.दिवाळी निमित्त असंख्य नामवंत कंपन्याच्या जेटस्,लेडिज्,किड्स वेअरच्या व्हरायटी,घरगुती वापराचे साहित्य येथे होलसेल दरात उपलब्ध आहेत.गेल्या चार दिवसापासून येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी केली आहे.घरातील सर्वासाठी,सर्व प्रकारचे कपडे येथे उपलब्ध आहेत.तुम्हीही भेट द्या असे आवाहन संचालक प्रंशात माळी यांनी केले आहे.डफळापूर येथील माळी कलेक्शन येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांचा तुफान प्रतिसाद लाभला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.