श्रीशैल पट्टणशेट्टी कुंटुबियांस 4 लाखाची मदत

0
Rate Card

करजगी,वार्ताहर : करजगी ता.जत येथे अंगावर वीज पडून आकस्मिक मुत्यू झालेले शेतकरी श्रीशैल पट्टणशेट्टी यांच्या कुंटुबियांना शासनाच्या वतीने 4 लाख रूपयाचा मदतीचा चेक सुपुर्द करण्यात आला.काही दिवसापुर्वी श्रीशैल पट्टणशेट्टी यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मुत्यू झाला होता.संख अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने शासनास पट्टणशेट्टी यांच्या आकस्मिक मृत्यूचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.मदतीचे चेक श्रीशैल यांच्या पत्नी विजयलक्ष्मी पट्टणशेट्टी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

संखचे अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांच्या आदेशावरून तलाठी बामणे,संरपच साहेबपाशा बिराजदार,उपसंरपच साबू बालगांव,पो.पा.राजू तेली,सिध्दराया पट्टणशेट्टी, अप्पु घाळी,भीमू पट्टणशेट्टी, कोतवाल भमनळ्ळी उपस्थित होते.

करजगी ता.जत येथील शेतकरी श्रीशैल पट्टणशेट्टी यांच्या पत्नीस मदतीचा चेक देण्यात आला.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.