विक्रम सांवत यांचा थेट भेटीद्वारे प्रचार गतीमान

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : कॉग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सांवत यांनी थेट भेटीवर जोर देत प्रचार सुरू केला आहे.शुक्रवार त्यांनी जत शहरातील प्रसिद्ध मशिदीमध्ये जात येथील मुस्लिम बांधवाशी संवाद साधत,आपली भूमिका सांगितली.जतच्या सर्वागिंन विकासासाठी यावेळी कोणतीही चूक न करता मला साथ द्या असे आवाहनही सांवत यांनी केले.

सांवत यांनी उमेदवारी मिळण्या अगोदरच मतदार,वार्डातील प्रमुख,ग्रा.प.सदस्य,स्थानिक विविध संस्थाचे प्रमुखांची थेट भेटी घेत अंजेडा स्पष्ट केला आहे.

जत कॉग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सांवत यांनी मुस्लिम बांधवाची भेट घेत साथ देण्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.