सलीमभाई गंवडी यांच्या वाढदिनी शुभेच्छाचा वर्षाव

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक कल्याण समितीचे जिल्हा सदस्य सलीमभाई गंवडी यांच्या वाढदिनी शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.
जत शहरातील कॉन्ट्रक्टर्स,अभिंयते,बांधकाम कामगारांचे आशास्थान असलेले गंवडी यांना सकाळपासून शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात विविध स्तरातील मान्यवरांनी गर्दी केली होती.
जत तालुका कॉन्ट्रक्टर्स असोसिएशन व बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मोक्ष गुन्डम सर विश्वेशरय्या जयंती व कै.महादेव आण्णा अवताडे यांच्या स्मरणार्थ जत तालुक्यातील विविध स्तरावर उल्लेखनीय काम केलेले अभिंयते इंजि.जमिर आत्तार,पी.आय.हिरेमठ,पी.एच.कोळी
जत : अल्पसंख्याक कल्याण समितीचे जिल्हा सदस्य सलीमभाई गंवडी यांचा वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला.
