रविंद्र वस्ञ निकेतनच्या जत फेस्टिवलचा आजपासून जतेत धमाका

0

जत,प्रतिनिधी : सलगरे ता.मिरज येथील कपड्याचे भांडार असलेल्या रविंद्र वस्ञनिकेतनच्या वतीने आज दिनांक 23 ते 27 सप्टेंबर पर्यंत 5 दिवस जत फेस्टीवल धमाकाचे आयोजन केले आहे. जत शहरातील श्री.शिवानुभव संस्था हाॅल येथे सकाळी 10 ते रात्री 9 पर्यत हे फेस्टिवल भरणार आहे. सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध रविंद्र वस्त्र निकेतनच्या वतीने तासगाव, सांगोला, विटा व सलगरे येथेही भरविण्यात आलेल्या फेस्टिवलला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.त्यांनी आता जतच्या ग्रांहकासाठी हे आयोजन केले आहे.दसरा दिवाळीच्या सुरूवातीस मोठ्या डिस्कांउटची धुम सुरु करण्यात आली आहे.चाळीस टक्के सवलतीसह अनेक विशेष ऑफर्स या जत फेस्टीवल मध्ये उपलब्ध आहेत.

Rate Card

अधिक माहिती,विशेष ऑफर्ससाठी संकेतस्थळाला भेट द्या..

www.ravindrra.com

यामध्ये  500 रुपयेला 5 टीशर्ट,1000 रुपयेला 4 जिन्स पँन्ट,500 रुपयेला 4 कुर्ती,600 रुपयेला 5 साड्या/लेगिंग,500 रूपयेला 2 नग ड्रेस मटेरीयल,500 रूपयेला 3 नग बॉईज् पँन्ट यासह अनेक ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.